ये पावसा मेघांचा रथ करुनी
भेटून जा तू आनंदे बरसोनी
संकेत देई माती मृदगंध शिंपडूनी
वाराही गाई गाणी येणार तू म्हणोनी
सृष्टीच आहे सारी तुजसाठी आतुरली
अवघाच आसमंत जावा असा भिजुनी
बीज अंकुरावी आणिक बहरू दे वृक्षवेली
भिजल्या मनी फुलावी आशेची पल्लवी
अंगणात पारिजातकाचा सडा पडे, कधी फुले वेचायला येशील इकडे (When will you come, to pick the flowers from my garden)
This twilight moment at home was worth a click and inspiring दिवानखाने का एक कोना है, मेरा दोस्त, हमदर्द और साथी सुबह की ताजा गरम चाय या शा...