Thursday, November 21, 2024

बिलोरी मार्ग

नेहमीचा कामाला जायचा मार्ग. अश्या वेळी मेंदू auto pilot वर असतो. पण त्यातही काही क्षण, दृश्ये अशी येतात की आपले लक्ष आपोआप वेधले जाते. त्यातीलच हे एक दृश्य 




तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...