"'.
"मुव्ही बघायला जाऊ. तू चौकात येऊन थांब". इंजिनियरिंग पासूनच्या एका जुन्या मित्राचा फोन आला. मी चौकात येऊन थांबलो. स्कुटर, रिक्षा, कार अश्या वाहनांची रेलचेल चालू होती. गाड्यांचा, हॉर्नचा आवाज येत होता. त्यातच एक आवाज आला " कू... क, कू... क, कुक कुक कुक कुक'. दृष्टीस कवचितच दिसणारी पण आपल्या आवाजाने मोहून टाकणारी कोकिळा गात होती. उंच इमारतीच्या या जंजाळात, गाड्यांच्या गोंगाटात कोळीळा अजून गाते, हा माझ्या 'अनिवासी' मनाला एक सुखद धक्का होता. मी मोबाईल काढून sound recorder वर तो आवाज रेकॉर्ड केला. नंतर उशिरा घरी आलो तोपर्यंत या कवितेने मनात घर केले होते
पुराने रास्तों का चेहरा बदल गया
नये रस्तों का जंजाल हो गया
तरक्की की दौड मे, कोई रईस,
तो कोई पुरा कंगाल हो गया
ऊँचे मकानों की भीड जम गयी
पेड पौधो की छुट्टी हो गयी
सिमेंट के एनक्लेवस या गार्डनो मे
बहार तो जैसे आने से रह गई
क्या यही मेरा पुराना शहर हैं ?
दिल मे सवाल उठा, तो कही से
कोयल की उंची कुक सुनाई दी
और दिल को तसल्ली हो गई
दुनिया चाहे कितनी ही बदले
मौसम तो आते जाते रहेंगे
बहारे हमेशा आती रहेगी
और कोयल कूक देती रहेंगी
सुरेश नायर
४/२०१९
No comments:
Post a Comment