Sunday, October 13, 2024

सरस्वती वंदना

 दसऱ्याचे निमित्त साधून ही रचना झाली. सरस्वती रागावर आधारित देवीची स्तुती व प्रार्थना

वंदीन तुला देवी सरस्वती
वागीश्वरी वरदायिनी

श्र्वेतांबरी तू, हंसवाहिनी 
वेद, वीणा, शोभती हाती
तू बुध्दीदात्री, कलास्वामिनी 
देई कृपा हे भगवती

No comments:

Post a Comment

सरस्वती वंदना

 दसऱ्याचे निमित्त साधून ही रचना झाली. सरस्वती रागावर आधारित देवीची स्तुती व प्रार्थना वंदीन तुला देवी सरस्वती वागीश्वरी वरदायिनी श्र्वेतांबर...